भगवंत राजाराम कळके (Bhagavant Rajaram Kalke)

भगवंत राजाराम कळके

कळके, भगवंत राजाराम :  (२४ नोव्हेंबर १९२७–१३ जुलै २०१६). भारतीय वैद्यक आणि संशोधक. त्यांनी हृदयांच्या कृत्रिम झडपांचे शोध लावले. त्यांनी ...