पटकी (Cholera)
मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूंमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यामुळे या रोगाचा फैलाव होतो. या रोगाला…
मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूंमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यामुळे या रोगाचा फैलाव होतो. या रोगाला…
इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ या नावाने ओळखल्या जाणार्या या रोगाची लागण पक्ष्यांना आणि माणसांना होते. अ,…
‘ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशयन्सी सिंड्रोम’ या इंग्रजी शब्दांच्या आद्याक्षरांपासून तयार झालेला शब्द. यास ‘उपार्जित प्रतिक्षमता त्रुटिजन्स लक्षणसमूह’ असे म्हणता येईल. एड्स हा ‘ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही)’ म्हणजेच ‘मानवी प्रतिक्षमता त्रुटिजन्य विषाणू’ यापासून…
कोलेस्टेरॉल हा प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळणारा एक रासायनिक घटक आहे. तो पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात, मात्र वनस्पतींत अभावानेच आढळतो. जैविक दृष्ट्या महत्त्वाच्या मेदी अल्कोहॉलांच्या (स्टेरॉल) गटातील हा पदार्थ असून याचे वर्गीकरण…
योग्य प्रमाणात अन्न-पोषकद्रव्ये असलेल्या सकस अन्नाच्या अभावामुळे शरीरास आलेली रोगट स्थिती म्हणजे कुपोषण (अपपोषण) होय. कुपोषण ही संज्ञा अन्न कमी-अधिक प्रमाणात मिळणे, शरीराची अन्न-शोषणाची क्षमता कमी होणे किंवा शरीरातून अन्न-घटकांची…
आहार म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक अन्नपदार्थ. शरीराच्या वाढीसाठी, शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि हृदयस्पंदन, स्नायूंचे कार्य, श्वसन अशा नियमित शारीरिक क्रियांसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. कर्बोदके, प्रथिने व मेद हे ऊर्जा…
मनुष्याच्या डोळ्याच्या वरच्या पापणीत वसलेली अश्रू तयार करणारी ग्रंथी. बदामाच्या आकाराची ही ग्रंथी सतत अश्रू तयार करून ६ ते १२ नलिकांवाटे वरच्या पापणीच्या श्लेष्म त्वचेवर पसरवते. हे अश्रू डोळ्याच्या पुढच्या…
माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो व स्वत:कडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. १९०७ मध्ये अॅलॉइस अल्झायमर…
शरीराच्या एखाद्या भागातील पेशींची अपसामान्य वाढ होऊन तयार होणार्या निरुपयोगी गाठीला 'अर्बुद' असे म्हणतात. पेशींच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे पेशीविभाजनासाठीची जनुके पेशीविभाजन नियंत्रित करतात. काही रसायने, किरणोत्सार, विषाणू इत्यादींमुळे पेशीविभाजनावर परिणाम घडून…
अर्धशिशी म्हणजे वारंवार आणि बहुधा डोक्याच्या एकाच बाजूला होणारी तीव्र डोकेदुखी. ही बहुधा एका बाजूची तर कधी दोन्ही बाजूंची असते. डोकेदुखीबरोबर ओकार्या होतात. या रोगास चेतासंस्था कारणीभूत असली तरी रक्ताभिसरण…
शरीरामधील रक्तातील त्याज्य घटक बाहेर टाकण्याचे काम मुख्यतः मूत्रपिंडाद्वारे (वृक्काद्वारे) होते. काही कारणाने मूत्रपिंडे निकामी झाल्यास ती रक्तातील त्याज्य घटक ती बाहेर टाकू शकत नाहीत. अशा वेळी कृत्रिम यंत्रणा वापरून…
वारंवार आकडी, फेपरे वा बेशुद्धी येणे हे प्रमुख लक्षण असलेल्या दीर्घकालीन आजाराला ‘अपस्मार’ म्हणतात. याची कारणे व प्रकार अनेक असल्यामुळे हा एकच रोग आहे, असे असू शकत नाही. हा चेतासंस्थेतील…
अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्या विकाराला 'अपचन' म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून पोट दुखण्यापर्यंत सर्व लक्षणांना ‘अपचन’ असे म्हणतात. अन्नाच्या पचनाला तोंडापासून…
अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये…
एखादा बाह्य पदार्थ शरीरात गेला असता एरव्ही न होणारी विशिष्ट प्रतिक्रिया होणे म्हणजे अधिहर्षता. अशी विपरीत प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या प्रवृत्तीलाही अधिहर्षता असे म्हणतात. ज्या बाह्य पदार्थामुळे अधिहर्षता होते त्यास ‘अधिहर्षताकारी’…