पञ्चगतिदीपनी (PAÑCAGATI-DĪPANAṂ)

पञ्चगतिदीपनी

पाली साहित्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ. ‘पंचगतिदीपनी’ हा ग्रंथ बौद्ध संस्कृत ग्रंथ ‘षड्गतिकारिका’चे पाली भाषांतर आहे. अश्वघोषाला ‘षङ्गतिकारिका’चे रचनाकार मानतात. तसेच ...