चॅन्ट्री (Chantry)

चॅन्ट्री

चर्च वास्तूमधील प्रार्थनास्थळाची विशिष्‍ट जागा. सामान्यतः ही जागा चर्चच्या आत असून चर्च-संस्थापकाच्या मृत्यूनंतर  प्रार्थनागीते गाण्यासाठी दान केलेली असते. गायन करणे ...