बिंझिया जमात (Binjhiya Tribe)

बिंझिया जमात

भारतातील एक अनुसूचित जमात आहे. या जमातीस बिझिओ, ही जमात मुख्यत꞉ झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांत आढळून येते ...