भारिया जमात (Bhariya Tribes)

भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा, सिवनी, मंडला आणि सरगुजा या जिल्ह्यांमध्ये वनांत व खोल दऱ्यांमध्ये वास्तव्यास आहे. भारिया जमात ही गोंड जमातीची एक शाखा असून…

ग्रेट अंदमानी जमात (Great Andmani Tribe)

भारतातील अंदमान व निकोबार या बेटांवरील एक आदिवासी जमात. त्यांची गणना नेग्रिटो/आफ्रिकन या समुहात होत असुन ते या बेटावरील मूळ रहिवासी म्हणून गणले जातात. इ. स. १८५८ – ५९ मध्ये…

मन्नान जमात (Mannan Tribes)

केरळ राज्यातील मुख्यत: इडुक्की जिल्ह्यात वास्तव्यास असणारी एक जमात. त्यांची वस्ती तमिळनाडू राज्याच्या काही जिल्ह्यांमध्येही आढळते. २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या १,३६,००० इतकी होती. नेरीयममंगलमच्या मदुरा या राजाचे हे लोक…

नाईकपोड जमात (Naikpod Tribe)

महाराष्ट्र राज्यातील, मुख्यत: गडचिरोली, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांतील, एक जमात. त्यांची वस्ती आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतही आहे. २०११ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ३८,६२,००० इतकी होती. त्यांची…