यदुवंश (Yaduvansh)

यदुवंश

भारतातील एक प्राचीन पौराणिक वंश. या वंशासंबंधीची माहिती मुख्यत्वे वैदिक वाङ्मयातून तसेच महाभारत यातून ज्ञात होते. ऋग्वेदातील अनेक सूक्तांत यदुवंशाचा उल्लेख येतो ...