यदुवंश (Yaduvansh)

भारतातील एक प्राचीन पौराणिक वंश. या वंशासंबंधीची माहिती मुख्यत्वे वैदिक वाङ्मयातून तसेच महाभारत यातून ज्ञात होते. ऋग्वेदातील अनेक सूक्तांत यदुवंशाचा उल्लेख येतो. यदुबरोबर बहुधा तुर्वशाचे नाव येते. दाशराज्ञ युद्धात मात्र यक्षू आणि…

खारवेल (Kharavela)

खारवेल : (इ. स. पू. सु. पहिले शतक). प्राचीन कलिंगदेशाचा चेदिवंशातील चक्रवर्ती राजा. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत कलिंगदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाला होता, पण पुढे अशोकाचे वंशज दुर्बल झाल्यामुळे तो त्यांच्या अंमलाखाली फार काळ…

अलेक्झांडर द ग्रेट (Alexander the Great)

अलेक्झांडर द ग्रेट : (? ऑक्टोबर ३५६ — १३ जून ३२३ इ. स. पू.). मॅसिडोनियाचा जगप्रसिद्ध सम्राट. मॅसिडोनियाचा राजा फिलिप आणि त्याची पहिली राणी ऑलिंपियस यांचा पुत्र. पेला येथे जन्म. लहानपणी फिलिपने त्यास युवराजास योग्य असे…

कण्व (काण्व) वंश  (Kanva dynasty)

उत्तर हिंदुस्थानातील प्राचीन मगध प्रदेशावर इ. स. पू. ७५ ते इ. स. पू. ३० च्या दरम्यान राज्य करणारा एक प्राचीन ब्राह्मण वंश. त्यास काण्वायन असेही म्हणतात. या राजांनी ४५ वर्षे…

कत्यूरी वंश (Katyuri Kings) 
कत्यूरी राजवंशाच्या काळातील बैजनाथ मंदिर, बागेश्वर (उत्तराखंड).

कत्यूरी वंश (Katyuri Kings) 

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कुमाऊँ (उत्तर प्रदेश) प्रदेशातील एक प्राचीन वंश. आयरिश वैज्ञानिक इ. टी. अत्कीन्सन (१८४०-१८९०) यांच्या मते, कत्युरी हे कुमाऊँ येथील मूळ रहिवासी असावेत आणि गोमती नदीच्या काठावर उजाड…