दिक्संयोजन (Orientation)

दिक्संयोजन

वास्तुकलेतील एक संज्ञा. दिक्संयोजन किंवा दिशानिर्देश याला इंग्रजी भाषेत ओरिएंटेशन अशी संज्ञा असून लॅटिन शब्द ओरिएन्स, ओरिएंटम म्हणजे उगवता सूर्य ...