विंडवर्ड बेटे (Windward Islands)

विंडवर्ड बेटे

वेस्ट इंडीज बेटांपैकी लेसर अँटिलीसमधील दक्षिणेकडील वक्राकार द्वीपमालिकेला विंडवर्ड असे संबोधले जाते. विंडवर्डचा शब्दश: अर्थ म्हणजे वातसन्मुख दिशेला (वाऱ्याच्या दिशेला) ...