धातूंचे यांत्रिक गुणधर्म (Mechanical Properties of Metals )

धातूंचे यांत्रिक गुणधर्म

धातूंचे गुणधर्म निरनिराळ्या प्रकारचे असतात म्हणून त्यांचे वेगवेगळे वर्ग केलेले आहेत. यांत्रिक, रासायनिक, विद्युत् चुंबकीय असे त्यांतील प्रमुख प्रकार आहेत ...