क्लॉडिया गोल्डिन (Claudia Goldin)

क्लॉडिया गोल्डिन

गोल्डिन, क्लॉडिया (Goldin, Claudia) : (१४ मे १९४६). प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्र विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या तिसऱ्या महिला. स्वतःच्या ...