७२ चा नियम (Rule of 72)

गुंतवणूक केलेला पैसा किती वर्षांत दुप्पट होईल, हे निश्चित करण्यासाठीचा एक नियम. इटालियन गणितज्ज्ञ फ्रा लुका बारटोलोनिओ डी पासिओली हे पुस्तकपालनामध्ये दुप्पट पद्धतीविषयी लिहिणारे व त्याविषयी माहिती सांगणारे पहिले गणितज्ज्ञ…

नीती (National Institute For Transforming India – NITI)

भारत सरकारच्या मुख्य संस्थांपैकी एक. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली १ जानेवारी २०१५ रोजी पूर्वीच्या योजना आयोग ( Planning Commission) या सरकारच्या मुख्य संस्थेचे रूपांतर नीती या…

सेझ (SEZ)

वस्तूंचे उत्पादन आणि सेवापुरवठा यांकरीता मुद्दाम निश्चित केलेले शुल्कविरहित प्रदेश म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र (Special Economic Zone - SEZ) होय. हा प्रदेश कायद्याने व्यापारी व्यवहारांसाठी आणि शुल्क व कर आकारणीसाठी…

योजना आयोग (Planning Commission)

भारत सरकारच्या मुख्य स्वतंत्र संस्थांपैकी एक. पंचवार्षिक योजनांद्वारे देशातील संसाधनांचा सर्वांत प्रभावी व संतुलित वापर करण्याकरिता योजना तयार करणे, हे या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट होय. ह्यूज डाल्टन यांच्या मते, ‘नियोजन…