अनुपलब्धी (Non-Perception)

अनुपलब्धी

तत्त्वज्ञानातील एक संकल्पना. जमिनीवर एखाद्या ठिकाणी आपल्याला एखादी वस्तू (समजा, ‘घडा’) दिसत नाही त्यावेळी आपण म्हणतो की, “जमिनीवर घडा नाही” ...