द्रव्य (Matter)

द्रव्य

कार्याचे समवायीकारण म्हणजे द्रव्य होय. समवायी म्हणजे जे कार्यात समवाय संबंधाने राहते असे कारण. उदा., माती हे घटाचे किंवा तंतू ...