शारीरिक हालचाल समस्या व परिचर्या नियोजन (Mobility problem and Nursing Planning)

शारीरिक हालचाल समस्या व परिचर्या नियोजन

आजारपणामुळे तसेच अपघात किंवा आघातामुळे बरेचदा व्यक्तीच्या शारीरिक हालचालींवर निर्बंध येतात. व्यक्तीच्या स्नायू, हाडे व चेतासंस्था (muscular, skeletal & nervous ...