शालेय आरोग्य सेवा परिचारिकेची भूमिका (Role of School Health Nurse)

प्रस्तावना : शालेय आरोग्य सेवा हे सामाजिक आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. सामजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आरोग्य सेवा यांचे मार्फत शालेय वयोगटातील मुले आणि मुली यांच्या आरोग्याचे संवर्धन करण्यास मदत…

वृद्धापकालीन परिचर्या (Gerontological Nursing)

प्रस्तावना : वृद्धापकालीन परिचर्या शास्त्रात परिचारिका वयस्कर किंवा वृद्ध लोकांना सेवा पुरवितात. यामध्ये वृद्ध व्यक्ती, त्यांचे कुटुंब सदस्य आणि वयस्कर व्यक्ती समूह यांना आरोग्य सेवा पुरविताना त्यांना आरोग्यदायी वार्धक्यासोबत अधिकाधिक…

व्यावसायिक आरोग्य परिचर्या (Occupational health nursing)

प्रस्तावना : मूलभूत परिचर्या व परिचर्या प्रक्रिया तत्त्वावर आधारित औद्योगिक किंवा व्यावसायिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्य समस्यांचे निवारण, प्रतिबंध करणे आणि आरोग्याचे संवर्धन करणे इ. सेवा शुश्रूषा त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या…

परिचर्या व्यवस्थापन प्रक्रिया (Nursing Management System)

प्रस्तावना : रुग्णालयातील परिचर्या व्यवस्थापनात रुग्ण सेवा देण्यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश केला जातो. रुग्ण सेवा ही रुग्णाला कोणत्या प्रकारचा आजार आहे व त्याच्या गरजा काय आहेत यावर अवलंबून असते. त्याकरिता…

भारतीय परिचर्या मानके (Indian Nursing standards)

प्रस्तावना : परिचर्या शास्त्राची जनक फ्लोरेंस नायटिंगेल यांनी सर्वप्रथमत “गुणवत्ता पूर्वक परिचर्या” या विषयाची संकल्पना मांडली. गुणवत्ता पूर्वक परिचर्या देण्याची प्रक्रिया काळानुरूप आणि नवनवीन वैद्यकीय संशोधनाप्रमाणे बदलत असते. गुणवत्ता पूर्वक परिचर्या…

परिचर्येमध्ये समाजशास्त्राचा सहभाग (Participation of Sociology in Nursing)

प्रस्तावना : समाजशास्त्र म्हणजे समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. समाजशास्त्र हे व्यक्ती व त्याच्या सभोवतालचे वातावरण याचा अभ्यास करते. परिचारिका व्यक्तीच्या आरोग्यासाठी सेवा देते. त्या देताना प्रत्येक व्यक्ती ही समाजाचा एक घटक…

कौटुंबिक आरोग्य सेवा व परिचर्या (Family Health care & nursing)

प्रस्तावना : सामाजिक आरोग्य परिचर्येमध्ये कौटुंबिक आरोग्य सेवा हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक समाजात किंवा देशात कुटुंब व्यवस्था ही स्थळ आणि वेळ याप्रमाणे बदलत जाते. प्रत्येक कुटुंब हे समाजाचा…

कौटुंबिक परिचर्या देण्यासाठी उपयोगी स्त्रोत  (Identifying resources in Family Health Nursing Care)

प्रस्तावना : कौटुंबिक आरोग्य सेवा देताना त्या कुटुंबाच्या आरोग्य समस्या व गरजा शोधल्यानंतर त्या गरजा पुरविण्यासाठी उपलब्ध साधने किंवा स्त्रोत शोधून सेवा शुश्रूषा देण्याचे नियोजन सामाजिक परिचारिका करीत असते. स्त्रोत…

परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन व प्रशासन (Nursing Management & amp; Administration)

प्रशासन हा शब्द व्यवस्थापनाच्या संदर्भात वापरला जातो. याचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे कोणत्याही प्रकारची सेवा देणाऱ्या लोकांची काळजी घेण्याची सामूहिक क्रिया होय. परिचर्या विभागाचे प्रशासन आणि व्यवस्थापन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया…

परिचारिका (आरोग्य सेवेचा  कणा ) (Nurse)

अनादिकालापासून प्रत्येक स्त्रीला तिच्या कुटुंबातील कुणातरी आजारी व्यक्तीची परिचर्या करण्याचा प्रसंग आलेलाच असतो. रोग्याची शुश्रूषा करणाऱ्या स्त्रीला “नर्स” हा इंग्रजी शब्द रूढ झालेला असून तिला परिचारिका असे संबोधिले जाते. परिचारिकेची…

परिचर्या (आरोग्य सेवेचा अविभाज्य भाग)(Nursing)

परिचर्येचा उगम आरोग्याच्या मूलभूत आणि सार्वत्रिक गरजांमध्ये सापडतो. आरोग्याबाबतची सर्वात महत्त्वाची आणि अत्यावश्यक गरज म्हणजे सेवा शुश्रूषा. योग्य शुश्रूषेमुळेच आजारपणात व्यक्तीस आधार मिळतो. जगात सर्व ठिकाणी शुश्रूषा हा परिचर्येतील प्राथमिक…

गृहभेटीद्वारे कौटुंबिक आरोग्य परिचर्या (Family Oriented Nursing Care : Home Visit)

प्रस्तावना : गृहभेटी देऊन आरोग्याची काळजी घेणे ही आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक परिचर्येची पारंपरिक पद्धत आहे. ज्या योगे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य संवर्धन, आजाऱ्याची शुश्रूषा करणे साध्य होते. कुटुंब : विवाह,…