औद्योगिक सांडपाणी : शुद्धीकरण आराखडा (Industrial Wastewater : Purification Plan)

औद्योगिक सांडपाणी : शुद्धीकरण आराखडा

औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेचा आराखडा तयार करताना पुढील बाबींची माहिती घेतली जाते.
  • उपलब्ध जमीनीचे क्षेत्रफळ : ह्यावरून कोणती शुद्धीकरण ...