जलशुद्धीसाठी वनस्पतींचा उपयोग (Phytoremediation of Water)

जलशुद्धीसाठी वनस्पतींचा उपयोग

उथळ पाण्यात, ओल्या चिखलात आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींच्या मुळांना श्वसनासाठी जरुरी असलेला प्राणवायू त्यांच्या आंतररचनेतील वैशिष्ट्यांद्वारे उपलब्ध होतो. पाण्याच्या पातळीवर ...