परेंगा जमात (Parenga Tribe)

परेंगा जमात

भारतातील एक अनुसूचित जमात. हे लोक मुख्यत꞉ ओडिशा राज्यातील कोरापूट जिल्ह्यात आणि काही प्रमाणात विशाखापट्टणम जिल्ह्यातील पर्वतीय भागात वास्तव्यास आहे ...