योग संकल्पना, पुराणांतील  (Concept of Yoga in Puranas)

योग संकल्पना, पुराणांतील

पुराणे हा संस्कृत साहित्यातील एक वाङ्मयप्रकार असून त्यात योगशास्त्राशी संबंधित अनेक विषयांचे विस्तृत प्रतिपादन आढळते. सर्वसामान्य व्यक्तींना वेदांचे ज्ञान सोप्या ...