सिद्धि (Accomplishments)
विशिष्ट योगसाधना केल्यावर योग्याला स्वत:च्या चित्तात, इंद्रियांत किंवा शरीरात असणाऱ्या असाधारण योग्यतेची जाणीव होते व योगी स्वत:मधील विशेष सामर्थ्य वापरण्यास सक्षम होतो. त्या सामर्थ्यालाच सिद्धी असे म्हणतात. सिद्धी हा शब्द…
विशिष्ट योगसाधना केल्यावर योग्याला स्वत:च्या चित्तात, इंद्रियांत किंवा शरीरात असणाऱ्या असाधारण योग्यतेची जाणीव होते व योगी स्वत:मधील विशेष सामर्थ्य वापरण्यास सक्षम होतो. त्या सामर्थ्यालाच सिद्धी असे म्हणतात. सिद्धी हा शब्द…
संस्कृतमध्ये ‘षष्टि’ म्हणजे साठ आणि ‘तन्त्र’ म्हणजे दर्शन/ज्ञानशाखा. ज्या तत्त्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या साठ तत्त्वांचे विवेचन केलेले आहे, त्या सांख्य तत्त्वज्ञानावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे षष्टितंत्र होय. सांख्य आणि योग दर्शनाच्या परंपरेमध्ये षष्टितंत्र…
अरिष्ट म्हणजे मरणसूचक चिन्ह. भारतीय तत्त्वज्ञान व आयुर्वेद शास्त्रानुसार जन्म आणि मृत्यू या अपघाताने होणाऱ्या किंवा आकस्मिक होणाऱ्या घटना नसून त्यामागे निश्चित कारणमीमांसा असते. एखाद्या जीवाला दीर्घायुष्य प्राप्त होते, तर…
बुद्धीमध्ये असणाऱ्या धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान, राग (आसक्ती), वैराग्य, ऐश्वर्य (अष्टसिद्धी) आणि अनैश्वर्य (सिद्धींचा अभाव) या आठ भावांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे व बुद्धीतील सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या विषमतेमुळे…
जगामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचे आयुष्य वेगवेगळे असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, आवडी-निवडी वेगळ्या असतात, आयुष्याचा कालावधी कमी-जास्त असतो, आयुष्यात उपभोगली जाणारी सुख-दु:खे वेगवेगळी असतात. प्रत्येक जीवाचे आयुष्य वेगवेगळे का…
योगसाधनेच्या प्रवासात संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानापासून व त्यापासून प्राप्त होणाऱ्या सिद्धींपासून पूर्ण वैराग्य प्राप्त झाल्यानंतरची चित्ताची होणारी स्थिती म्हणजे धर्ममेघ समाधी होय. चित्ताच्या संपूर्ण वृत्तींचा (विचारांचा) निरोध हे…
धर्म हा शब्द ‘धृ’ या संस्कृत धातूपासून बनलेला असून या धातूचा मूळ अर्थ ‘धारण करणे’ असा होतो. या अर्थानुसार एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये जे जे गुण, जो जो स्वभाव, जी…
चित्त हे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त असल्यामुळे गुणांच्या क्रियेमुळे चित्तामध्ये प्रत्येक क्षणी परिणाम होत असतात. चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध करणे, हे योगाचे प्रमुख लक्ष्य आहे. परंतु,…
पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाच मूलतत्त्वांना महाभूत असे म्हणतात. भूत या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘जे उत्पन्न झाले आहे’ ते तत्त्व होय. भौतिक सृष्टी या पाच मूळ तत्त्वांपासून…
पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांवर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे भूतजय नावाची सिद्धी होय. ‘भूत’ या शब्दाचा अर्थ येथे महाभूत असा आहे. पाच महाभूते अचेतन आहेत; परंतु…
सांख्य-योग दर्शनांनी सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण मानले आहेत. हे त्रिगुण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या गुणांसारखे इंद्रियांनी ग्रहण करता येऊ शकत नाहीत तर त्यांचे ज्ञान…
बुद्धी या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यत: आकलन-क्षमता असा समजला जातो; परंतु सांख्य-योग दर्शनांमध्ये बुद्धी म्हणजे ‘निश्चयात्मक ज्ञान करवून देण्याचे साधन’ होय. पाच ज्ञानेंद्रियांद्वारे बाह्य वस्तूंचे ज्ञान होते, त्यामुळे त्यांना बाह्येंद्रिये किंवा…
एखादी वस्तू जशी आहे, त्या स्वरूपात तिचे ज्ञान न होता त्याऐवजी ती जशी नाही त्याचे ज्ञान होते, यालाच अविद्या असे म्हणतात. जवळपास सर्वच दर्शनांमध्ये अविद्या, अज्ञान, विपर्यय (उलट) अशा समानार्थी…
महर्षि पतंजलींनी योगसूत्रांमध्ये अष्टांगयोगाचे विवेचन केलेले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. यांपैकी पहिली पाच अंगे योगाचे बहिरंग, तर शेवटची तीन…
जीवाला ज्या भावनेचा अनुभव अप्रिय वाटतो, अशी प्रतिकूल भावना म्हणजे दु:ख होय. दु:खाचा अनुभव सर्वच जीवांना प्रत्यक्ष रूपाने येत असल्यामुळे त्याचे अस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही. दु:खाचा अनुभव बाह्य इंद्रियाद्वारे…