हबुरा जमात (Habura Tribe)

हबुरा जमात

भारतातील एक आदिवासी जमात. ही जमात मुख्यत: उत्तरप्रदेशातील गंगा व यमुना नदीच्या मधल्या भागात वास्तव्यास असून मुरादाबाद, बरेली, पिलीभीत, अलीगढ, ...