आईमोल जमात (Aimol Tribe)

भारतातील एक अनुसूचित जमात. ती आसाम, मणिपूर या राज्यांत वास्तव्यास आहे. मणिपूर राज्याच्या चंडेल, चुराचंदनपूर आणि सेनापती या जिल्ह्यांमध्ये त्यांचे वास्तव्य अधिक आहे. तसेच काही आईमोल लोक मिझोराम आणि त्रिपुरा…

बोडो जमात (Bodo Tribe)

  भारताच्या ईशान्य भागात विशेषत: आसाम राज्यात आढळणारी सर्वांत प्राचीन आदिवासी जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने आसामच्या उदलगुरी, चिराग, बक्सा, सोनितपूर, गोआलपुरा,धेमाजी, लखीमपूर, कोकराज्हर या भागांमध्ये तसेच ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर खोऱ्यात…

अ‍नल जमात (Anal Tribe)

भारतातील मणिपूर राज्यातील एक जमात. मुख्यत: ती चंदेल, इंफाळ, कबावदरी व चुराचंदपूर या जिल्ह्यांत वास्तव्यास असून बांगलादेश व म्यानमार या देशांतही ती आढळून येते. २०११ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या २३,५०९…