मनमोहन देसाई (Manmohan Desai)

मनमोहन देसाई

देसाई, मनमोहन : (२६ फेब्रुवारी १९३७ – १ मार्च १९९४). भारतीय चित्रपटसृष्टीतील विख्यात चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक. मुंबईतील एका गुजराती कुटुंबात ...