पद्म पुराण (Padma Purana)

पद्म पुराण

पद्म पुराण : प्राचीन भारतीय महापुराणांपैकी एक पुराण.या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे त्याला पद्म हे नाव मिळाले ...