वराह पुराण (Varaha Purana)

वराह पुराण : अवतारी विष्णूने हे पुराण पृथ्वीला सांगितले अशी समजूत आहे. प्रामुख्याने हे पुराण विष्णुदेवतेसंबंधी असले तरी यात शिव आणि शक्ती यांचीही स्तुती व कथा येतात. हे पुराण नवव्या-दहाव्या…

ब्रह्मांड पुराण (Bramhand Puran)

ब्रह्मांड पुराण : ब्रह्मांडाची उत्पत्ती व विस्तार यांचे वर्णन करणे हा या पुराणाचा मुख्य विषय असल्याने याला ब्रह्मांड असे नाव मिळाले आहे. हे पुराण वायूने व्यास मुनींना सांगितले म्हणून यास…

अग्निपुराण (Agnipuran)

अग्निपुराण : स्वतः अग्निदेवाने वसिष्ठांना सांगितल्यामुळे अग्नी हे नाव प्राप्त झालेले हे विश्वकोशात्मक पुराण. याची रचना इ.स.च्या सातव्या ते नवव्या शतकाच्या दरम्यानची असावी. यातील अनेक तांत्रिक अनुष्ठाने बंगाल प्रांतात आढळत…

ब्रह्मपुराण ( Brahmapuran)

ब्रह्मपुराण : ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे याला ब्रह्मपुराण हे नाव पडले. हे पुराणाच्या यादीतले पहिले पुराण असल्यामुळे त्याला आदिपुराण म्हटले जाते. हे पुराण इ.स. च्या सातव्या-आठव्या शतकांपूर्वी लिहिलेले असावे व दहाव्या-बाराव्या…

मार्कंडेय पुराण (Markandey Puran)

मार्कंडेय पुराण : हे पुराण मार्कंडेय ऋषींनी कथन केल्यामुळे ह्या पुराणाला मार्कंडेय पुराण हे नाव मिळाले. प्रदीर्घ तपाने चिरंजीवित्व मिळवलेले ऋषी म्हणजे मार्कंडेय ऋषी. महाभारताच्या संस्करणाच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या भार्गव…

पद्म पुराण (Padma Purana)

पद्म पुराण : प्राचीन भारतीय महापुराणांपैकी एक पुराण.या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे त्याला पद्म हे नाव मिळाले असून ते वैष्णव पुराणात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सर्ग,प्रतिसर्ग,वंश,मन्वंतर व…