कोयना नदी (Koyna River)

कोयना नदी

सातारा जिल्ह्यातील कृष्णेची सर्वांत मोठी उपनदी व महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानली जाणारी नदी. कोयना महाबळेश्वर पठाराच्या पश्चिम भागातील एलफिन्स्टन पॉइंटजवळ (१७° ...