बिश्केक शहर (Bishkek City)

बिश्केक शहर

मध्य आशियातील किरगीझस्तान या देशाची राजधानी. लोकसंख्या ११,२७,७२० (२०२४ अंदाज). चू नदीखोऱ्यात, किरगीझ पर्वताच्या नजीक स. स. पासून ७५० ते ...