बोफर्ट समुद्र (Beaufort Sea)

बोफर्ट समुद्र

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अलास्का राज्य तसेच कॅनडातील यूकॉन व नॉर्थवेस्ट टेरिटरी हे केंद्रशासित प्रदेश यांच्या उत्तरेस स्थित असलेला समुद्र. आर्क्टिक ...