बालतोरो हिमनदी (Baltoro Glacier)

बालतोरो हिमनदी

हिमालय पर्वतातील काराकोरम या पर्वतश्रेणीतून वाहणारी एक हिमनदी. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातील शिगार जिल्ह्यात ही हिमनदी आहे. तिची लांबी ६३ ...