अनालेस : एक लॅटिन खंडित महाकाव्य. त्याची निर्मिती रोमन कवी क्विंटस एन्निअस यांनी इ.स.पू. दुसऱ्या शतकात केली. हे महाकाव्य म्हणजे ...
कालेवाला : फिनिश लोकमहाकाव्य. फिनलंड या देशामध्ये त्यास राष्ट्रीय महाकाव्याचा दर्जा आहे. त्यास त्याचे आजचे स्वरूप एकोणिसाव्या शतकात प्राप्त झाले ...