गिरिशृंग (Horn)

गिरिशृंग

हिमनदीच्या झीज कार्याने तयार होणारे भूस्वरूप. हिमनदी हा क्षरण (झीज) कार्याचा शक्तिशाली घटक असून त्याने पृथ्वीवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण भूविशेष निर्माण ...