उत्तर-औद्योगिक समाज (Post-Industrial Society)

उत्तर-औद्योगिक समाज 

सेवाक्षेत्र व उच्चतम तंत्रज्ञानावर आधारलेली एक उत्पादन व्यवस्था म्हणजे उत्तर-औद्योगिक अर्थव्यवस्था होय. डॅनियल बेल यांनी १९७० च्या दशकाच्या पूर्वार्धात ‘उत्तर-उद्योगवाद’ ...