मीना जमात (Meena Tribe - Mina Tribe)

मीना जमात

भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात राजस्थानमधील एक मोठी जमात असून ते जयपूर, अलवार, भरतपूर, सवाई माधोपूर, टोंक, बुंडी, दौसा, ...