ब्रोकपा जमात (Brokpa Tribe)

ब्रोकपा जमात

भारतातील एक अनुसूचित जमात. या जमातीचे वास्तव्य जम्मू व काश्मीर राज्यातील लडाख जिल्ह्यातील मुख्यतः गारकून, दारचीक, चुलीचान, गुरगुरडो, बटालिक, दाह, ...