मेसोपोटेमियन शिल्पकला (Mesopotamia Sculpture)

मेसोपोटेमियन शिल्पकला

आशिया खंडातील मेसोपोटेमिया या एका प्राचीन व प्रसिद्ध देशात आकारास आलेली शिल्पकला. तिला तिच्या प्राचीन नावावरून मेसोपोटेमियन शिल्पकला म्हणून ओळखले ...