ग्रीक मृत्पात्र चित्रकला : द्विभाषिक कलश चित्रण (Greek Pottery Painting : Bilingual vase painting)
प्राचीन ग्रीकमधील साधारण इ.स.पू. ५३० ते ५०० या कालावधीतील मृत्पात्र चित्रणाची एक शैली. द्विभाषिक कलश चित्रण (Bilingual vase painting) हा शब्द भाषाशास्त्रानुसार रूपकात्मकरित्या ह्या शैलीला देण्यात आलेला असून, त्यावरून मृत्पात्री…