पिंपळ (फायकस रिलिजिओजा) : (१) वृक्ष, (२) फळांसहित फांदी, (३) पाने. पिंपळ हा पानझडी वृक्ष मोरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय ...
मोरेसी कुलातील हा सदाहरित वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव आर्टोकार्पस हेटरोफायलस आहे. वड, अंजीर, उंबर इ. वनस्पती याच कुलात मोडतात ...