क्रॅमर पॉल जॅक्सन (Kramer, Paul Jackson)
क्रॅमर पॉल जॅक्सन : ( ८ मे, १९०४ – २४ मे, १९९५ ) क्रॅमर यांचा जन्म अमेरिकेतील इंडियाना राज्यातील ब्रूकविल येथे झाला. वनस्पतीशास्त्रातील डॉक्टरेट त्यांनी १९३१ मध्ये ओहायो विद्यापीठातून मिळविली.…
क्रॅमर पॉल जॅक्सन : ( ८ मे, १९०४ – २४ मे, १९९५ ) क्रॅमर यांचा जन्म अमेरिकेतील इंडियाना राज्यातील ब्रूकविल येथे झाला. वनस्पतीशास्त्रातील डॉक्टरेट त्यांनी १९३१ मध्ये ओहायो विद्यापीठातून मिळविली.…
इसाउ, कॅथरिन : ( ३ एप्रिल, १८९८ – ४ जून, १९९७ ) कॅथरिन इसाउ यांनी मास्कोतील शेतकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. एक वर्षानंतर बोल्शेविक क्रांतीमुळे जर्मनीमध्ये जाऊन तेथील शेतकी महाविद्यालयामधून त्यांनी…
बियांमध्ये एक बीजपत्र असणार्या सपुष्प वनस्तींना एकदलिकित वनस्पती म्हणतात. या वनस्पतींच्या ५०,०००-६०,००० जाती असून त्यांपैकी सर्वांत जास्त म्हणजे सु. २०,००० ऑर्किडच्या (आमराच्या) जाती आहेत. या वनस्पतींची मुळे तंतुमय व आंगतुक…
सपुष्प वनस्पतींच्या बियांमध्ये भ्रूणाला दोन बीजपत्रे असल्यास त्या द्विदलिकित वनस्पती होत. या गटात सु. १,९९,३५० जाती आहेत. या वनस्पतींची मुळे सोटमूळ प्रकारची असून पानांमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो. फुलांचे भाग चाराच्या…
दोडका ही वेल कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लुफा ॲक्युटँगुला आहे. ही वनस्पती मूळची भारतातील असून आशिया खंडातील अनेक देशांत तिची लागवड करतात. भारतात दोडक्याची व्यापारी लागवड भाजीसाठी म्हणजे…
एक कडधान्य. तूर ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कजानस कजान आहे. मागील ३५०० वर्षांपासून ती भारतात लागवडीखाली आहे, असा अंदाज आहे. ती मूळची दख्खनच्या पठाराच्या पूर्वेची बाजू…
खाद्य फळांसाठी आणि रेशीम निर्माण करणाऱ्या कीटकांच्या अळ्यांच्या खाद्य पानांसाठी प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. मोरेसी कुलातील मोरस प्रजातीच्या दीर्घायू वृक्षांना किंवा झुडपांना सामान्यपणे तुती म्हणतात. जगभर या प्रजातीच्या १०–१६ जाती…
धाग्यांसाठी उपयुक्त अशी एक वनस्पती. स्पर्मानिएसी कुलातील कॉर्कोरस प्रजातीच्या वनस्पतींना ताग म्हणतात. पूर्वी ताग या वनस्पतीचा समावेश टिलिएसी कुलात आणि त्यानंतर माल्व्हेसी कुलात केला जात असे. आता तिचा समावेश स्पर्मानिएसी…
भारतात सर्वत्र आढळणारे सपुष्प झुडूप. तगर ही वनस्पती अॅपोसायनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव टॅबर्निमोंटॅना डायव्हरीकॅटा आहे. पूर्वी ती टॅबर्निमोंटॅना कॉरोनॅरिया या शास्त्रीय नावाने ओळखली जात असे. या वनस्पतीचे मूलस्थान…
एक महत्त्वाचे तृणधान्य. ज्वारी ही वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सो.र्घम बायकलर आहे. गहू, मका या वनस्पतीही याच कुलातील आहेत. सो. बायकलर प्रजातीत अनेक रानटी जाती असून…
एक तृणधान्य. नाचणी ही वर्षायू वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इल्युसाइन कोरॅकोना आहे. ती मूळची आफ्रिकेतील असून सु. ४,००० वर्षांपूर्वी भारतात तिची लागवड झाली असावी, असे मानतात.…
सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. निशिगंध ही वनस्पती अगेव्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पॉलिअँथस ट्युबरोझा आहे. भारतात रजनीगंधा या नावानेही ती ओळखली जाते. ती मूळची दक्षिण यूरोप आणि…
सुंदर व निळ्या आकर्षक फुलांसाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. निळा मोहर हा वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव जॅकरंदा मिमोसिफोलिया आहे. तो मूळचा ब्राझील आणि अर्जेंटिना येथील आहे. भारतात…
नीळ हा रंग ज्या झुडपापासून काढतात ती वनस्पतीही नीळ याच नावाने ओळखली जाते. नीळ वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इंडिगोफेरा टिंक्टोरिया आहे. ती मूळची आशियातील आहे, परंतु आफ्रिकेत…
पडवळ ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ट्रायकोसँथस अँग्विना आहे. ही वर्षायू वेल भारतात सर्वत्र तिच्या फळांसाठी लागवडीखाली आहे. कलिंगड, काकडी या वनस्पतीही कुकर्बिटेसी कुलातील आहेत. पडवळाची वेल…