लिंग गुणसूत्र विकृती : रंगांधत्व (Sex chromosome disorder : Color blindness)

लिंग गुणसूत्र विकृती : रंगांधत्व

निरनिराळे रंग एकमेकांपासून भिन्न आहेत हे न ओळखणे म्हणजे रंगांधत्व (रंगांधळेपणा) होय. यात कोणताही प्राथमिक रंग न ओळखता येण्यापासून एखादाच ...