सागरी कोळंबी (Indian Prawn)
संधिपाद संघातील कवचधारी क्रस्टेशिया (Crustacea) वर्गातील मॅलॅकोस्ट्रॅका (Malacostraca) उपवर्गातील (मऊ कवच असणारे कवचधारी प्राणी) डेकॅपोडा गणातील (Decapoda; दशपाद असलेल्या प्राण्यांचा गण) पिनिडी (Penaeidae) कुलात सागरी कोळंबीचा समावेश होतो. हीचे शास्त्रीय…