छोटा उदेपूर शहर (Chhota Udepur City)

छोटा उदेपूर शहर

भारताच्या गुजरात राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि पूर्वीच्या छोटा उदेपूर संस्थानची राजधानी. लोकसंख्या २५,७८७ (२०११). हे मध्य प्रदेश ...