दिशा , उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू (अधोबिंदू) (Cardinal Points, Zenith and Nadir)

दिशा , उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू

दिशा, उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू (अधोबिंदू) : आकाश निरीक्षण करतांना आपला प्रथम संबंध ‘दिशा’ या संकल्पनेशी येतो. आकाश निरीक्षण करताना आपण ...