सममंडल (Prime vertical)

सममंडल : क्षितिजावर चार मुख्य दिशा दर्शविणारे बिंदू ( N, E, S, W ) आपल्याला माहीत आहेत. NZS हे याम्योत्तरवृत्त (Meridian) किंवा मध्यमंडल आहे. निरीक्षकाचे स्थान पूर्वेस किंवा पश्चिमेस बदलले,…

ग्रहणे: मेटोनचे चक्र (Metons’s Cycle)

ग्रहणे: मेटोनचे चक्र : चांद्रमास (Lunar Month) आणि ऋतुवर्ष (Tropical Year) यांचा मेळ घालण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून अगदी बॅबिलोनियन काळापासून केले जात होते. परंतु त्यातून विविध प्रकारे मेळ घालण्याचे प्रयत्न…

होरा किंवा विषुवांश (Right Ascension ‍= R.A.)

होरा किंवा विषुवांश : होरा (विषुवांश किंवा वैषुवांश) हा वैषुविक सहनिर्देशक पद्धतीतील एक सहनिर्देशक आहे. एखादा तारा वैषुविकवृत्ताच्या संदर्भात किती अंश पूर्वेस आहे, हे होरा (विषुवांश) (R. A.) या निर्देशकाने…

वैषुविकवृत्त स्थाननिर्देशन पद्धत (Equatorial Co-ordinate System)

वैषुविकवृत्त स्थाननिर्देशन पद्धत : आकाश गोलावरील (Celestial Sphere) ग्रह, तारे किंवा अन्य आकाशस्थ वस्तूंचे स्थान निश्चित करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीत वैषुविकवृत्त (Celestial Equator) हे संदर्भ वर्तुळ आहे.…

चंद्रग्रहण (Lunar eclipse)

चंद्रग्रहण : ग्रहणे हा सावल्यांचा परिणाम आहे. चंद्र पृथ्वीच्या सावलीत सापडला की चंद्रग्रहण होते. सूर्याकडून येणारा प्रकाश पृथ्वी अडवते, त्यामुळे पृथ्वीची विरुद्ध दिशेला अवकाशात सावली पडते. या सावलीत सापडायचे असेल…

दिशा , उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू (अधोबिंदू) (Cardinal Points, Zenith and Nadir)

दिशा, उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू (अधोबिंदू) : आकाश निरीक्षण करतांना आपला प्रथम संबंध ‘दिशा’ या संकल्पनेशी येतो. आकाश निरीक्षण करताना आपण उभ्या असलेल्या ठिकाणाहून उत्तर दिशा कोठे येते याचे भान असणे…

आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती (Ecliptic Coordinate System)

आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती : आकाशगोलावरील वस्तूंच्या या स्थाननिर्देशक पद्धतीत ‘आयनिकवृत्त’ (Ecliptic) हे संदर्भ वर्तुळ आणि वसंत संपात बिंदू हा आरंभ बिंदू असतो. ग्रह, सूर्य, चंद्र इत्यादी आकाशस्थ वस्तूंचे स्थान आयनिकवृत्तावर…

दिगंश (Azimuth)

दिगंश : दिक्‌ + अंश = दिगंश (दिशात्मक अंश), स्थानिक / क्षितिज सहनिर्देशक पद्धतीमधील (Horizon system) दिगंश (Azimuth) आणि उन्नतांश (Altitude) हे दोन सहनिर्देशक (Coordinates) आहेत. दिगंश हे अंशात्मक माप…

दिगंश (Azimuth)

[latexpage] दिक्+ अंश = दिगंश (दिशात्मक अंश). दिगंशालाच क्षित्यंश (Azimuth) असेही म्हणतात. स्थानिक/क्षितिज सहनिर्देशक पद्धतीमधील क्षितीज पद्धतीतील (Horizon System) दिगंश (azimuth) आणि उन्नतांश (Altitude) हे दोन सहनिर्देशक (कोऑर्डिनेट; Co-ordinate) आहेत. दिगंश हे…