तंत्रज्ञशाही (Technocracy movement)

तंत्रज्ञशाही

तंत्रज्ञशाही : समाजाचे शासन तंत्रज्ञांकडेच असावे, ही अमेरिकेतील तंत्रज्ञांनी १९३० च्या सुमारास मांडलेली उपपत्ती. न्यूयॉर्क शहरात १९३१–३२ मध्ये हौअर्ड स्कॉट ...