उद्योगसंस्थेचे सिद्धांत (Theory of the Firm)

उद्योगसंस्थेचे सिद्धांत

व्यष्टीय किंवा सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्रीय विश्लेषणातील एक सिद्धांतसमूह. यामध्ये उद्योगसंस्थेचे अस्तित्व, उदय, वर्तन, उद्देश, अंतर्गत रचना, निर्णयप्रक्रिया, आकार, सीमा, विविध बाजार ...