केरळ कलामंडलम (Kerala Kalamandalam)

केरळ कलामंडलम

अभिजात शास्त्रीय नृत्यप्रकार आणि नाट्यप्रकारांचे प्रशिक्षण देणारी भारतातील एक प्रमुख संस्था. या संस्थेला केंद्रशासनाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अभिमत (डीम्ड) विद्यापीठाचा ...