पुरुलिया छाऊ (Purulia Chhau)
पुरुलिया छाऊ : भारतातील विविध लोकनृत्यापैकी एक लोकनृत्य. प्रामुख्याने भारतातील बंगाल, बिहार आणि ओडिशा या राज्यात प्रसिद्ध. छाऊ नृत्याचे आरंभ क्षेत्र प्रामुख्याने पश्चिम बंगालमधील नैऋत्येकडील क्षेत्र, बिहार मधील दक्षिणेकडील क्षेत्र…