मोग्गल्लान व्याकरणकार
मोग्गल्लान व्याकरणकार (मोग्गल्लान/मोग्गलान/मोग्गलायन–moggallāna/moggalāna/mogga-lāyana) पाली भाषेचे श्रीलंकेतील प्रसिद्ध व्याकरणकार व ‘मोग्गल्लान व्याकरण’ या ग्रंथाचे कर्ते. श्रीलंकेतील उदुम्बरगिरीच्या महाकस्सप्पांचे शिष्य आणि अनुराधपुरातील ...